價格:免費
更新日期:2018-09-21
檔案大小:5.2M
目前版本:1.1
版本需求:Android 4.4 以上版本
官方網站:mailto:the5starapps@gmail.com
Sant Dnyaneshwar Charitra app provides
- Sant Dnyaneshwar Maharaj Charitra
- Dnyaneshwari
- Sant Tukaram Haripath
- Sant Dnyaneshwar Haripath
- Sant Namdev Haripath
- Sant Eknath Haripath
- Sant Nivrutti Haripath
- संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र
- ज्ञानेश्वरी
- हरिपाठ
- संत तुकाराम महाराज हरिपाठ
- संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
- संत नामदेव महाराज हरिपाठ
- संत एकनाथ महाराज हरिपाठ
- संत निवृत्ती महाराज हरिपाठ
संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२९६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला असे म्हणतात .